वादळ

मनाची अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे हे मन एक घन वस्तू नाही. अनंत तलम, कठोर, कधी पारदर्शक, कधी अर्ध पारदर्शक पटलांचे थर या मनात असतात. पण ही पटले म्हणजे मिटलेल्या फुलाच्या पाकळ्या नव्हे! वेळोवेळी मन एकेक पटलाला आपल्या भोवती गुंडाळत Read More …