काही गोष्टींना खरच “वय” नसतं!

माझ्या भावनाच्या काही विचित्र अवस्था आहेत.. आधी प्रश्न, मग त्याचं उत्तरं शोधण्याची धडपड, मग थोडे मी आणि थोडे लोकांनी उभे केलेले अडथळे, त्यावर येणारा राग, फार राग येऊन होणारा निरुपाय, निरुपायाने ओढवलेली शांतता आणि कालांतराने प्रश्नच निष्फळ वाटू लागल्यामुळे येणारं करुणात्मक हसू Read More …

मागणं

हे जरी खरं असलं तरी माझं भावनाकाहूर मन? ते त्याच्या प्रश्नांना उत्तरं मागत असतं. अशा वेळी माणसाला हे जाहीर करावं लागत की तो नास्तिक नाही! एकदा आस्तिक झालं की सगळं देवावर सोपवायला मोकळीक मिळून जाते. तरीही काही झाडे वादळाला झुंजायला Read More …

सार्थक

देवाकडे केलेलं मागणं म्हणजे सरकारी साहेबाला केलेला अर्जच! सगळ्यांना वाटतं की त्यांच मागणं महत्वाचं आहे.. स्वार्थाचा चष्मा थोडा वेळ बाजूला केला तर गीतेतला एक दृष्टांत दिसू लागतो, तो म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म एका निश्चित कर्मासाठी झालेला आहे. हे कर्म झाले Read More …

कालाय तस्मै नमः

देवाच मिळालेलं दान म्हणजे आपल ‘आयुष्य’ ! खर तर एखाद्या कळीला एका लहान मुलीने जपावे तेवढ आपण आपल्या आयुष्याला जपत असतो. या कळीने आपल्याच बरोबर वाढावे फुलावे ही स्वार्थी इच्छा म्हणजे मानवाच्या जगण्याचा आधारस्तंभ आहे . आपल्याच आयुष्याच्या मोहात आपण Read More …