हे जननी जन्मभूमी

तू अभंग कारुण्यमूर्ती तू रवी दिव्यसम स्फूर्ती तू पतित पावन गंगा सागराची अमर्त्य उर्मी हे जननी जन्मभूमी सुफला वरदा तू धरिणी तृणसमान स्वर्ग या चरणी विश्वमुकुटी तू राजमणी तव गाऊ कशी आरती मी हे जननी जन्मभूमी हे माते मंगलदायिनी देवी Read More …